एखाद्या विद्यार्थ्यांचा जीव घेतल्याशिवाय खैरी प्राथमिक कन्या शाळा समोरील इमारत पाडणार नाही का: गट शिक्षणाधिकारी व गटविस्तार अधिकारी हे विद्यार्थ्यांचा जीव घेण्याच्या विचारात आहे का?
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव (ग्रामीण): मागील चार ते पाच वर्षापासून कन्या शाळेसमोर ऍलोपॅथिक दवाखाना होता व तो जीर्ण झाला होता त्यामुळे त्याला दुसरीकडे स्थानांतरित करण्यात आले. परंतु शाळा व्यवस्थापन…
