अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेच्या यवतमाळ जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी वर्षा म्हैसकर यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर यवतमाळ -येथील निवासी समाजसेविका वर्षा म्हैसकर यांची नियुक्ती यवतमाळ जिल्हा महिला आघाडी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे…
