आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे ढाणकी आणि परिसरात बोगस डॉक्टर फोफावले
प्रवीण जोशी (प्रती)ढाणकी उमरखेड तालुक्यातील ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या बंदी भागातील मुरली दराटी खरबी निंगनूर कृष्णापुर येथे गेल्या कित्येक वर्षांपासून बोगस बंगाली डॉक्टरांचा बाजार तेजीत असल्याचे दिसून येत…
