जि.प.हायस्कुल जवळगाव प्रशालेचे यश!
हिमायतनगर प्रतिनिधी जवळगाव केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सन 2021-22 मधील या परीक्षेचा निकाल 11 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात…
