चिचोर्डी ग्रामपंचायत विकास कामापासून कोसो दूर
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर पासून काही किमी अंतरावर असलेल्या चिचोर्डी हे गाव पहाडी दुर्गम भागात आहे तेथील लोकसंख्या जेमतेम असुन गावातील लोकांसाठी आरोग्य उपकेंद्राची भव्य इमारत लोकांच्या सेवेसाठी…
