चेक आंबेधानोरा येथे ११ के.व्ही. चा सबस्टेशन मंजुर करा
राहूलभाऊ संतोषवार जि. प.माजी सदस्य यांची मंत्रीमहोदयाकडे निवेदनाद्वारे मागणी पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा तालुक्यातील आंबेधाणोरा हे गाव तालुक्याच्या मध्यभागी असून या गावासभोवताल ग्रामपंचायत, गटग्रामपंचायत व रीठी गावांची संख्या…
