मुलाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन, मेट येथील 140 रुग्णांनी घेतला या शिबिराचा लाभ
ढाणकी प्रतिनिधी: प्रवीण जोशी मुलाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन मेट येथे दिनांक 31 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते त्यामध्ये गावातील 140 रुग्णांनी सहभाग नोंदविला.ढाणकी पासून जवळ असलेल्या…
