ITI कॉलेज माहूर येथील ड्रेस मेकिंग ट्रेड साठी घेण्यात आलेली निदेशक पदाची निवड प्रकिया संशयाच्या घेऱ्यात?
निवड झालेल्या निदेशकांचे आणि निवड समितीचे प्रमाणित अहवालच्या माहिती साठी ITI कॉलेज माहूर येथे माहिती साठी RTI दाखल 2021-2022 मध्ये ITI माहूर कॉलेज येथे ड्रेस मेकिंग ट्रेड साठी निदेशक पदा…
