राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायतला स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राज्य शासनाच्या आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव (स्मार्ट ग्रामपंचायत) पुरस्कार योजना अंतर्गत सन २०२१/२०२२करीता राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायत ची निवड करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या वतीने स्मार्ट…
