सुभाष कारखान्यासमोर आंदोलन जाहीर केलेला भाव देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक
प्रतिनिधी:कृष्णा चौतमाल ,हदगाव हदगांव - तालुक्यातील हडसनी येथील येथील श्री सुभाष शुगर कारखान्याने जाहीर केलेला भाव हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून त्यांनी सुरू केलेला मनमानी कारभार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा…
