सेल्फी काढायला गेलेले मित्र धरणात बुडाले
, निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेल्या वरोरा तालुक्यातील चारगाव येथे धरणाचे विलोभनीय दृष्य पाहायला गेलेल्या मित्रातील दोघे धरणातील पाण्यात बुडाल्याची घटना घडली .तालुक्यातील चारगाव धरण येथे आश्रय गोलगोंडे,मयूर पारखी,श्वेत जयस्वाल ,…
