नवीन पिककर्जासाठी सेंट्रल बँक ऐवजी स्टेट बॅंक देण्याची केली मागणी ,दुय्यम निबंधक कार्यालयात केले निवेदन सादर
प्रतिनिधी-(प्रवीण जोशी) उमरखेड तालुका अंतर्गत येत असलेले निंगनुर हे गाव असून या गावची लोकसंख्या ही अंदाजे पंधरा ते सोळा हजार असून, क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही गावचा व्याप फार मोठा आहे. या ठिकाणी…
