राज्य महामार्ग क्रं ९ च्या दुरावस्थेने जनता झाली त्रस्त, अपूर्ण कामाने लोकांमध्ये नाराजी
प्रतिनिधी:- चेतन एस. चौधरी नंदुरबार:- राज्य महामार्ग क्रं ९ धानोरा-खांडबारा च्या दुरावस्थेने नागरिक त्रस्त झाले आहेत. पूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.धानोरा…
