वाहनाला अपघात झाल्याने उघड झाली गांजाची तस्करी,तस्करीसाठी पोलिसांचे सहकार्य का? राळेगाव तालुक्यात चर्चेला उधाण
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225). चारचाकी वाहन पुलात कोसळल्याने गांजाची तस्करी उघड झाली. या घटनेत एकजण जखमी झाला असून घटनास्थळावरून ६५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी…
