अंतरगाव सावंगी सोसायटीच्या बॅंक प्रतिनिधी म्हणून राजेंद्र भाऊ ओंकार यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था अंतरगाव सावंगी सोसायटी प्रतिनिधी म्हणून राजेंद्र भाऊ ओंकार यांची नियुक्ती एका आदेशान्वये करण्यात आली आहे.यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक…
