राजाबाई शाळेत महादीप परीक्षा, २१ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक राजाबाई कन्याशाळेत तालुकास्तरीय महादीप परीक्षेची अंतिम फेरी पार पडली. प्रथम फेरीमध्ये पात्र वर्ग पाच ते आठच्या ८२ विद्यार्थ्यांनी सहभाग…
