पतीने घटस्फोटानंतर पत्नीवर केला वारंवार अत्याचार
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील खळबळजनक घटना राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पतीने घटस्पोटा नंतर पत्नीवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येशील एका महिलेवर घडली…
