अज्ञात व्यक्तीने शेतात वनवा लावल्याने दोन लाखाचे नुकसान,खडकी येथील अनिल धोबे यांच्या शेतातील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) खडकी शिवारात असलेल्या अनिल धोबे व त्यांच्या भावाचे शेत लागलेले आहे. दिनांक ३ एप्रील २०२२ च्या रात्री कोणी अज्ञाताने शेतात वनवा लावून दिला यात त्यांच्या…
