शहिददिना निमित्य परमडोह येथे २७ मार्चला निराधार शिबिर
वणी :- तालुक्यातील परमडोह येथे २३ मार्च शहीददिना निमित्य २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सार्वजनिक सभागृहात निराधार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या माध्यमातून करण्यात आले…
