स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड हादगावची कार्यकारणी जाहीर
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी आज दि. 17/3/2021रोजी हदगाव तालुक्यातील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या निवडी संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली यावेळेस स्वाभिमानी…
