अवैध दारु बंदी साठी महिला पोलिस स्टेशन वर धडकल्या सरपंच व ग्रामस्थ महिलांचा अवैध दारु बंदी साठी एल्गार
सहसंपादक: रामभाऊ भोयर तालुक्यातील सावनेर येथे खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक शांतता धोक्यात आली असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व…
