राळेगाव तालुक्यातील वरणा येथे वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पा अंतर्गत व स्पेक्ट्रम फाउंडेशन वर्धा यांच्या मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (वरणा) येथे १ जुलै, २०२५ रोजी कृषी दिनाच्या निमित्ताने एक…
