जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विजयचा विजय,खैरे कुणबी समाज राळेगाव तर्फे शाल व श्रीफळ देवून सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील 3 किलो मिटर वर असलेल्या रावेरी येथील विजय दादाजी दुर्गे सुरवाती पासूनच जिद्द आणि चिकाटी असल्याने व अतिशय गरिबीच्या परिस्थितीत परिस्थितीवर मात करून…
