दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू,मृतक चामोर्शी येथील रहिवासी
आक्सापूर -पोंभूर्णा मार्गावरील बोरीच्या नाल्याजवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एका तरूणाचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे खाजगी दवाखान्यात दाखल…
