दिल्ली सीमेवर ठाण मांडून बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, कृषी कायदे मोदी सरकार मागे घेत असल्याची केली घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच,…
