राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वारकरी सेवा समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी, श्री रणधीर किनाके यांची निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास सन्मान समितीच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी श्री रणधीर किनाके (शिक्षक)रा. जळका ता. राळेगावयांची निवड करण्यात आली. समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.…
