भारतातील पहिली ड्रायव्हरलेस गाडी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी केली तयार
पुणे, दिः ११ ऑगस्ट: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल) आणि अणुविद्युत आणि दूरसंचार (ई अॅण्ड टीसी)या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील पहिली चालकरहित, स्वायत्त, विद्युत चारचाकी गाडी तयार…
