साई पॉलीटेक्निक किन्ही जवादे येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि 11 ऑगष्ट रोजी राळेगाव तालुक्यातील किन्ही ज येथे साई पॉलिटेक्निक कॉलेज वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिराला राळेगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार…
