हॉटेल झुलेलाल प्राईड येथे भारतीय जनता पार्टी महिला चा वतीने मोर्चा व आढावा बैठक
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) भारतीय जनता पार्टीजिल्हा यवतमाळ आढावा बैठकदिनांक 13.8.2021 रोजी 1.30 वाजता हॉटेल झुलेलाल प्राईड येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सौ.उमाताई खापरे यांचे यवतमाळ…
