स्टुडंट फोरम ग्रुप आणि ग्राम आरोग्य फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोडशी (खु) येथे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर आणि औषधांचे वितरण
कोरपना-येथील स्टुडंट फोरम ग्रुप आणि ग्राम आरोग्य फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोडशी (खु) येथे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर आणि औषधांचे वितरण करण्यात आले.मागील सात वर्षांपासून स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना…
