साई पॉलिटेक्निक किन्ही ज येथे आमदार प्रा,डॉ अशोकरावजी उईके यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संजयजी काकडे यांनी आपल्या जन्मभूमी किन्ही ज येथे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षनासाठी महत्वाकांक्षी संकल्पना उभारून किन्ही या छोट्याशा गावात स्व अहिल्याबाई बहुउद्देशीय…
