कोकणच्या मदतीला मनसेची साथ ,एसडीपीओ संजय पुज्जलवार यांनी हिरवी झेंडी
वणी येथून मदतीचा ट्रक रवाना प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी , (३० जुलै) : यावर्षी राज्यात मान्सूनचा पाऊस विलंबाने पडला पण पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार कोसळलेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली. राज्यातील काही…
