खैरी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला खासदार संजय देशमुख यांनी दिली सांत्वन भेट
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथील कलावती लक्ष्मण बुरडकर या महिलेने दिनांक 3 जुलै 2024 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार…
