नागपूर येथील रवी भवन येथे रिपब्लिकन ऐक्यासाठी विविध आंबेडकरी गटांच्या राज्याध्यक्ष यांची सभा संपन्न
पुढील बैठक आगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथे होणार,कृती समिती तयार करण्याचा निर्णय सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 14 जुलै 20 24 ला रवी भवन नागपूर येथे विविध आंबेडकरी गटात…
