हे भोजाजी तुला वंदिते राजे- महाराजे
दहा महिने अथक परश्रमातून खर्डापासून साकारले आजनसरा देवस्थान
समितीच्या वतीने सुहास उमाटे चा केला सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर विदर्भातून प्रसिद्ध असलेले हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील भोजाजी महाराजांचे मोठे देवस्थान आहे दर्शनासाठी येथे सर्वधर्मीयांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते पुरणपोळीचा नैवेद्याचा मान भोजाजी महाराजाला असतो…
