नीरज आत्राम यांची “राष्ट्रीय शैक्षणिक सन्मान पुरस्कार “तर परमानंद तिराणिक यांची ” राष्ट्रीय कला शिक्षक सन्मान पुरस्कारासाठी ” निवड
वरोरा -२९ जानेवारी २०२३ ला मालवण (सिंधुदुर्ग)येथे होणाऱ्या कला व सांस्कृतिक संचालनालय,गोवा सरकार तथा कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग महाराष्ट्र तर्फे कवी नीरज आत्राम वरोरा जि. चंद्रपूर यांना…
