दहावीत द्वितीय येणाऱ्या तंजीरा खान हिचे मराठी मुस्लिम आरक्षण समितीतर्फे अभिनंदन
zफ55स प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा 10 वीत वर्गामध्ये 93.40 %मिळवीत सेंट अँनिस हायस्कूल वरोरा मधून द्वितीय आल्याने तंजीरा अखिल खान या विद्यार्थ्यांनी चे मराठी मुस्लिम आरक्षण समिती वरोरा तर्फे अभिनंदन करीत पाठिंबा…
