जि प शाळा येवती येथे शिक्षण सप्ताह स्नेह भोजन व निरोप समारंभाचा कार्यक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर जि प शाळा येवती येथे शिक्षण सप्ताह स्नेह भोजन व निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी राजू काकडे गट शिक्षणाधिकारी पं स राळेगाव यांचा शाल व श्रीफळ…
