राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठित. ,तालुकाध्यक्षपदी महेश शेंडे तर उपाध्यक्षपदी पदी रामभाऊ भोयर, मनोहर बोभाटे तर सचिवपदी राष्ट्रपाल भोंगाडे
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर स्व.पि.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ शाखा राळेगाव तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली असून महेश वसंत शेंडे यांची तालुकाध्यक्षपदी तर सचिव पदी राष्ट्रपाल भोंगाडे यांची…
