स्मशानभूमीची दुरावस्था,सगळा परिसर गवत कचऱ्यांनी गाजलेला,वरूड गावची व्यथा
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर या गावाच्या बाबतीत सांगितले तेवढे थोडेच. या गावातील स्मशान भूमी गावाला लागूनच नाल्यापलिकडे आहे.त्या स्मशानभुमीचे बांधकाम व वालकंपाऊड आणि ताराचे कंपाऊंड…
