फौजी वाॕरिअर्स मार्शल आर्टस् , वरोरा च्या १४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावरती निवड
दि. ८ सप्टेबर २०२३ ला अटल बिहारी वाजपेई , तालुका क्रिडासंकूल विसापूर बल्लारपूर येथे चंद्रपूर जि. आष्टेडु मर्दानी आखाडा व बल्लारपूर आष्टेडु मर्दानी आखाडा यांच्या वतीने ३ री चंद्रपूर जिल्हास्तरीय…
