वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पाळोदी येथे महिलाचा महाराष्ट्र नवनिर्माण जनहित विभागात पक्षप्रवेश-प्रा संगीता चव्हाण
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरीत होऊन वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पाळोदी येथील महिलानी पक्ष नेते मा राजुभाऊ उंबरकर,विधी व जनहित चे अध्यक्ष मा किशोरजी शिंदे,जनहित चे सरचिटणी महेश जोशी…
