कळमनेर गट ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी निता पंकज राऊत अविरोध
ल राळेगाव तालुक्यातील कळमनेर गट ग्राम पंचायतीचे तत्कालीन सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता.तेव्हापासून सरपंच पदाची जागा रिक्त होती. त्यानंतर आज दिनांक २१/८/२०२३ रोज सोमवारला सरपंच पदासाठी निवडणूक…
