वीस हजार हेक्टरवर शेतकऱ्यांचा जुगार , अर्धा मृग कोरडाच पावसासाठी वरूण राजाला साकडे धुरळ पेरणी करणारे शेतकरी चिंताग्रस्त
सहसंपादक:- रामभाऊ भोयर पावसाळी नक्षत्र म्हणून ओळखले जाणारे मृग पावसाचे पहिले नक्षत्र होय हे मृग नक्षत्र हत्तीवर आरूढ होऊन आगमन झाले मात्र मृग नक्षत्र सुरू होऊन पंधरा दिवसाचा कालावधी लोटला…
