अभियांत्रिकी परीक्षेच्या जेईई_मुख्य परीक्षेचा चा निकाल जाहीर संस्कृती कृष्णापुरकर चे घवघवीत यश
प्रतिनिधी: प्रवीण जोशीढाणकी ढाणकी पासूनच जवळच असलेल्या कृष्णापुर येथील पण सद्यस्थित नांदेड येथे वास्तव्यास असलेले प्रा,आनंद जोशी(कृष्णापुरकर) यांची मुलगी संस्कृती हीने जेईई ही अभियांत्रिकी व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा…
