शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सत्कार, कृषी दिन व श्री.वसंतराव नाईक जयंती साजरी.
शासनाने शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे-डॉ. अरविंद कुळमेथे सहसंपादक : रामभाऊ भोयर १ जुलै रोजी राळेगाव विधानसभा मतदार संघातबिरसा ब्रिगेड चे अध्यक्ष डॉ. अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात क्रांतीसुर्य श्री.वसंतराव नाईक यांच्या…
