कर्जमाफी पासुन वंचीत शेतकऱ्यांना न्याय दया
( कर्जमाफीस पात्र मात्र लाभ नाही,जिल्हाधिकारी यांना निवेदन)
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्ह्यातील लाखो शेतकरी पात्र असतांनाही कर्जमाफी पासुन वंचीत आहे, सात वर्षांपासून हे शेतकरी सातत्याने संघर्ष करीत आहे. उच्च न्यायालयाने निर्देश दिले असूनही हा प्रश्न निकाली निघालेला…
