किनवट तालुक्यातिल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पैसे घेवुन नियुक्त्या देण्यात आल्या होत्या?
किनवट तालुक्यातील काही गावातील ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या असून काही गावात जनतेने नवीनउमेदवाराणा संधी दिली आहेतर काही गावात जुन्या उमेदवार यांना जनतेची पसंदी लाभली आहेज्यामुळे बर्याच ठिकाणी ग्रामसेवक यांना बदलण्याचीमांगणी…
