चित्रकला स्पर्धेत सैनिक पब्लिक स्कूल वडकीच्या विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी..
सहसंपादक : रामभाऊ भोयर सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथील विद्यार्थ्यांनी दैनिक सकाळ वर्तमानपत्राच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेत विविध गटांमध्ये…
