राळेगाव शहरात हिंदू नववर्ष निमित्त मातृशक्तींची बाईक रैली
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरात प्रथमच संस्कृति जपण्यासाठी हिंदू नववर्ष दिन साजरा करण्यात आला.राळेगाव शहरातील काही मातृशक्तीनी कमी कालावधीत बाईक रैली चे आयोजन केले.या रैली साठी महिलांनी आनंदाने स्फुर्तीने…
